उदारीचा गर्भु जैसा / नेणे मायेची वयसा / देवांसी मी तैसा / चोजवेना //६५// या १० श्लोक २
पोटात असलेल मूल ज्याप्रमाणे आईचे वय जाणत नाही , देवांना माझे ज्ञान होत नाही .
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com