ते क्रियाजात आघवे / जे जैसे निपजेल स्वभावे / ते भावना करोनि करावे/ माझीया मोहरा //४००// अ ९ श्लोक २७.
जें जें कर्म जसे तुझ्या कडून स्वभावतः घडेल( मग ते सांग असो अथवा असांग ) ते सर्व कर्म माझ्या प्रीतीयार्थ आहे.
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com