निवडया क ओव्या :
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातिती । चिन्हे काई ।।३६।। अ १४
गुण ते कसे व किती आहेत व ते (आत्म्याला) कोणत्या प्रकाराने बांधतात , अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत .
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com