http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
Sunday, June 23, 2019
Saturday, June 22, 2019
Thursday, June 20, 2019
Monday, June 17, 2019
Sarth Dyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar
ते पापयोनीही होतु कां / ते श्रुताधितही न होतु कां / परि मजसी तुकिता / तुटी नाही //४९//अ ९ श्लोक ३२
ते दुष्ट देखील जन्माला आलेले असेनातं का ? ते एकुन व शिकून विद्धवान झ्हालेले नसेनात का ; परुंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता , ते वजनात कमी भारत नाही
ते दुष्ट देखील जन्माला आलेले असेनातं का ? ते एकुन व शिकून विद्धवान झ्हालेले नसेनात का ; परुंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता , ते वजनात कमी भारत नाही
Saturday, June 15, 2019
Friday, June 14, 2019
Thursday, June 13, 2019
Sarth Dnyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar
जैसा दीपे दीपू लाविजे / तेथ आदील कोण हे नोळखिजे / तैसा सर्वस्वे जो मज भजे / तो मी होऊनि ठाके //२८//अ (९) श्लोक ३१//
ज्या प्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता , त्यातील पहिला कोणता , हे ओळखता येत नाही ; त्या प्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मंद्रूपच होऊन राहतो .//२८//अ (९) श्लोक ३१
ज्या प्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता , त्यातील पहिला कोणता , हे ओळखता येत नाही ; त्या प्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मंद्रूपच होऊन राहतो .//२८//अ (९) श्लोक ३१
Wednesday, June 12, 2019
Tuesday, June 11, 2019
Monday, June 10, 2019
Sarth Dnyaneshwari by Shankar Vaman Dandekar.
सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर : निवडक ओव्या अध्याय नववा (९)श्लोक (२६)
येर पत्र पुष्प फळ / ते भाजावया मिस केवळ / वाचूनि आमु चा लाग निष्कल / भक्तितत्व //९६//अ ९
बाकी पान फुल फळ यांचे अर्पण करणे , ते मला भाजण्याचे केवळ निमित्त्य आहे . वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असें म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच होय .

Sunday, June 9, 2019
Saturday, June 8, 2019
Friday, June 7, 2019
म्हणौनि थोरपण पर्हचि सांडिजे / व्युत्पत्ति आघवी विसरिजे / जै जागा धाकुटे होईजे / तैं जवळीक माझी //३७८// अ ९
एवढ्याकरिता आपले ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा शास्त्रअध्यन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून, जसे काही आपण शास्त्रअध्यन केलेच नाही , अशी वृत्ती ठेवावी . जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपण जेव्हा घ्यावा ; तेव्हा माजे सांन्निध्य प्राप्त होते .

Sunday, February 12, 2017
Tuesday, February 7, 2017
Wednesday, February 1, 2017
Saturday, January 28, 2017
Wednesday, January 25, 2017
तो मी वैकुंठी नसे /एक वेळ भानुबिंबिही न दिसे / वारी योगियांचीही मानसे / उमरडोनी जाय //७//
परी तया पाशी पांडवा / मी हारपला गिवसावा / जेथ नामघोषु करती ते माझे //८//अ ९
तो मी एकवेळ वैकुंठात नसतो एक वेळ या सूर्य बिंबातही असतं नाही . या शिवाय मी एकवेळ योग्यांची ह्रदय देखील उल्लंघन करून जातो . परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो , तरीपण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांजपाशी अर्जुना, मला शोधावा .

Tuesday, January 24, 2017
Monday, January 23, 2017
Monday, January 9, 2017
Monday, February 8, 2016
Sunday, February 7, 2016
आहो चंद्रकांतु द्रवता कीर होए / परि ते हातवटी चंद्रिकी आहे / म्हणौनी वक्ता तो वाक्ताची नोहे / श्रोतेनविन // २९//अ ९
आहो चंद्रकांतमणि पाझरनारा आहे खरा , परंतु त्याला पाझारावयास लावण्याची युक्ती चान्द्रमाध्येच आहे( त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे.) म्हणून श्रोत्यान शिवाय वक्ता हा वक्ताच नाहि.
Subscribe to:
Posts (Atom)