ज्याप्रमाणे निवार्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही , त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिरबुद्धीने राहतो //४१//
Thursday, September 8, 2011
तैसे हृदय प्रसन्ना होये / तरी दुःख कैचे के आहे / तेथ आपैसे बुद्धी राहे / परमात्मरूपी //३४०//
त्याप्रमाणे अन्तःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी बुद्धि सहजच स्थिर होते.